Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मुडा प्रकरण : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा

  लोकायुक्त पोलिस बी रिपोर्ट सादर करण्याच्या तयारीत बंगळूर : राज्यभरात मोठी खळबळ माजवणाऱ्या आणि विरोधी पक्षांसाठी पोषक ठरलेल्या मुडा घोटाळ्याच्या प्रकरणात आता मोठे वळण आले आहे. लोकायुक्त अहवालात, तक्रारदाराने केलेल्या आरोपांना समर्थन देण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे सिध्दरामय्या व त्यांच्या कुटूंबियाना या प्रकरणात मोठा दिलासा मिळणार …

Read More »

अन्नभाग्य योजनेत लाभार्थ्यांना मिळणार पैशाऐवजी तांदूळ के. एच. मुनियप्पा; दरमहा प्रत्येकी दहा किलो तांदूळ

  बंगळूर : काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी हमी योजनेअंतर्गत, अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रोख रकमेऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता लाभार्थ्यांना पाच किलो ऐवजी प्रत्येकी दहा किलो तांदुळ मिळणार आहे. विधान सौधमध्ये या संदर्भात बोलताना अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले की, केंद्र सरकारकडून तांदळाची उपलब्धता असल्याने, त्यांनी …

Read More »

खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन…

  बेळगाव : खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 2017-18 मध्ये “नम्म ग्राम, नम्म रस्ते” योजनेतून मंजूर झालेल्या या 1.8 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. सात दिवसांत काम पूर्ण न …

Read More »