Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

समितीचे नेते व सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांचे निधन

  खानापूर : नंदगड येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते तसेच सीमा सत्याग्रही पुंडलिक हनमंत चव्हाण ( वय 94 वर्षे) यांचे आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.00 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव, …

Read More »

सीमाप्रश्नाची आठवण दिल्लीतील साहित्य संमेलनात होईल का? : मधुकर भावे

  नवी दिल्ली : येथे शुक्रवारपासून ९८ वे साहित्य संमेलन सुरू होत आहे. दोन वर्षांनी साहित्य संमेलनाची शताब्दी होईल. साहित्य संमेलनात वाद होतात… त्याच्यावर टिका-टिपण्णीही होते. स्वातंत्र्य पूर्व काळातील आणि ८० दशकापर्यंत, जी संमेलने झाली.. त्याची आणि आताच्या संमेनाची तुलना होणार नाही. कारण आता कोणतीही सभा असो… संमेलन असो…. कोणताही …

Read More »

हलगा ता. खानापूर येथे राजा शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी

  खानापूर : हलगा ता. खानापूर येथे दि. १९ फेब्रुवारी राजा शिवछत्रपती महाराजांची जयंती गावातील ग्रामस्थ व माता भगिनी व शिवप्रेमी युवक- युवती यांच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्लापा कृष्णाजी पाटील मेरडा, विनोद मनोहर वीर घोटगाळी, अप्पाना कल्लाप्पा फटाण, रणजित पाटील ग्राम पंचायत सदस्य, सुनिल पाटील ग्राम …

Read More »