Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मराठीवर अन्याय करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करा : युवा समिती सीमाभाग

  बेळगाव : 1956 पासून बेळगावसह सीमाभागातील 865 खेडी ही अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली. तेव्हापासून या भागात कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती केली जाते व मराठी भाषिकांच्या वरती अन्याय केला जात आहे, या भागात या अगोदर केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय होते. या अन्यायाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून आणि मराठी …

Read More »

विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तीमत्व विकास घडवणं आवश्यक असते : मनोहर बेळगावकर

  बिजगर्णी….. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.महाविदयालयीन काळात अधिकाधिक छंद जोपासला जावा. अशा श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तीमत्व घडत जाते. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन कला सादरीकरण करण्यासाठी संधी मिळते.आमच्या बिजगर्णी गावात हे शिबिर आयोजित केल्याबद्दल धन्यवाद देतो. कोणतीही इथे कमतरता भासणार नाही सर्वतोपरी सहकार्य करुन सहा दिवस यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत …

Read More »

वैश्यवाणी समाजाचा रविवारी वधू-वर मेळावा

  बेळगाव : समादेवी गल्ली, बेळगांव येथील समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे रविवारी (ता. २३) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘गंगाधरराव शानभाग हॉल’ (बिस्किट महादेव मंदिर) गणेशपूर रस्ता येथे वैश्यवाणी समाजाचा वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. रविवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत …

Read More »