बेळगाव : भारत सरकारच्या भाषा, जात अल्पसंख्यांक आयोगाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर एस. शिवकुमार हे भाषिक अल्पसंख्यांकांच्या समस्याबाबत चर्चा करण्यासाठी बेळगावला आले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांशी ते चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे एक शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी …
Read More »Recent Posts
समिती शिष्टमंडळाने घेतली खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट
बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे न्यायालयीन दाव्याला गती मिळत नाही तसेच सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटकाकडून सातत्याने अन्याय करण्यात येतो याबाबत महाराष्ट्राने आवाज उठवावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्यात येणार असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सांगली येथे खासदार विशाल पाटील …
Read More »बेळगाव विमानतळाजवळ कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून द्या : खास. जगदीश शेट्टर यांची मागणी
बेळगाव : लोकसभा सदस्य आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. जगदीश शेट्टर यांनी आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची नवी-दिल्ली येथे भेट घेतली आणि बेळगाव विमानतळाजवळ फळे आणि नटांसाठी कोल्ड स्टोरेज/पॅकेजिंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली जेणेकरून त्यांचा ताजेपणा/गुणवत्ता अधिक दिवस टिकून राहावी आणि त्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta