Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड

  नवी दिल्ली : ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिली. त्यानंतर विधी व न्याय …

Read More »

३ मार्चपासून अधिवेशन, सात मार्चला अर्थसंकल्प

  बंगळूर : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होईल आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या ७ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. आज विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होईल आणि ते ७ मार्च रोजी विधानसभेत या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील. राज्यपाल थावरचंद गेहलोत …

Read More »

भीमा कोरेगाव अंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करु : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  आंबेडकरी समाज पक्ष संघटनेसोबतच्या बैठकीत निर्णय कोल्हापूर : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून दि. 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. यावेळी कोल्हापूर येथे आंबेडकरी संघटनाही त्यात सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी या अंदोलनास हिंसक वळण लागून नुकसान झाले. यात सहभागी 1750 जणांवर …

Read More »