Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सीमाबांधवांच्या मुंबई येथील “धडक मोर्चा”त सर्वपक्षीय नेते सहभागी होणार

  कोल्हापूर : महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने “चलो मुंबई”चा नारा देण्यात आला आहे. या मोर्चात कोल्हापूर येथील सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विजय देवणे यांनी दिली. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने सीमाभागाची बाजू भक्कमपणे मांडावी, कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा, सीमाभागातील …

Read More »

मिरज माहेर मंडळाची मासिक बैठकीत आरोग्य विषयक चर्चा संपन्न

  बेळगाव : मिरज माहेर मंडळाची फेब्रुवारीची मासिक बैठक विप्र वैभव, आदर्श नगर येथे स्मिता सरवीर यांच्या निवासस्थानी पार पडली. आयुर्वेदिक डाॅ. कौमुदी पाटील यांचे साठीनंतर महिलांनी आपली काळजी कशी घ्यावी, आयुर्वेदिक उपचार कसे करुन घ्यावेत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी खजिनदार सुखद देशपांडे यांनी मिरज माहेर …

Read More »

दिल्ली संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना शुभेच्छा

  बेळगाव : दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगावच्या नवोदित कवींना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले आहे. तेथे कविता सादर करण्यासाठी जाणाऱ्या कवींना बेळगाव साहित्य परिषदेच्या वतीने शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियममध्ये मराठी साहित्यातील नवोदित कवींना आपल्या काव्यप्रतिभेचे सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या …

Read More »