Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नाट्यदिंडीच्या रूपात रसिकांना सहा नाटकाची मेजवानी

  बेळगाव : बेळगाव शहर हे कलारसिकांचे शहर आहे. या शहराला नाट्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. मात्र अलीकडच्या दिवसांमध्ये मराठी नाटकांच्या समोरील पेचप्रसंग अधिक जटिल होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता बेळगावचे मराठी नाट्य वैभव सुरक्षित ठेवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा पुढे सरसावली आहे. नाट्यदिंडी या उपक्रमाच्या …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूरच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

  बेळगाव : देशाचं नेतृत्व क्रीडा मैदानावर तयार होत असते त्यासाठी प्रत्येकाने क्रीडा मैदानावर परिश्रम घेतले पाहिजेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये नैसर्गिक क्रीडा गुण उपजत असतात त्याचा विकास करणे महत्त्वाचे असते. बक्षीसे पदके मिळवण्यापेक्षा स्वतःला सदृढ ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. क्रीडा सरावाबरोबरच योगा अंगीकृत करा असे …

Read More »

२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी ट्रम्प यांची मान्यता

  नवी दिल्ली : २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला आणि भविष्यात आणखी प्रत्यार्पणाचे संकेत दिले. “आम्ही एका अतिशय हिंसक …

Read More »