खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा येथे उसाच्या फडाला लागल्याने ती आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारलगा येथील एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे. आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव तुकाराम रवळू पवार (वय 75) असे आहे. सदर शेतकरी …
Read More »Recent Posts
बेळगाव दक्षिण भाजपा अध्यक्षपदी येळ्ळूरच्या सौ. राजकुंवर पावले यांची निवड
येळ्ळूर : येळ्ळूर गावांमधील नागरी समस्या सोडवण्यासाठी सतत अग्रेसर असणाऱ्या, तसेच गरीब, दिनदलितांच्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या व येळ्ळूर विभाग भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड पक्षातील वरिष्ठ, कोर कमिटी सदस्य, बेळगाव जिल्हा महानगर …
Read More »राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार राजन साळवी यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. काल साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाची राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी पक्षप्रवेशासाठी ठाणे गाठले. आज ठाण्याला पोहोचून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पक्षप्रवेशापूर्वी एकनाथ शिंदे, राजन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta