लखनौ : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी लखनऊ पीजीआय येथे अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना गंभीर अवस्थेत लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आचार्य सत्येंद्र दास यांचे आज …
Read More »Recent Posts
शरद पवारांवर ठाकरे नाराज, संजय राऊतांनी केली जळजळीत टीका
नवी दिल्ली : खा. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्हे तर अमित शाह यांचा सत्कार केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली. शरद पवार यांनी राज्याचे तुकडे करणाऱ्या अमित शाह यांचाच सत्कार केला, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना …
Read More »मराठा युवक संघातर्फे शरीरसौष्ठव स्पर्धा २५ मार्च रोजी
बेळगाव : बेळगाव येथील सुप्रसिद्ध असलेल्या मराठा युवक संघाच्यावतीने मंगळवार दि. २५ रोजी ‘बेळगाव श्री’ अशी प्रतिष्ठेची शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी दिली. मराठा युवक संघाची बैठक आज मंगळवारी मराठा मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta