Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

लहान वयापासून स्पर्धेत सहभागी व्हा : शंकर चौगले

  कावळेवाडी : पुस्तक वाचल्याने नकळत आपलं आयुष्य घडत जाते. कथा सादर करताना, स्वतः अभिनय‌ करणं आवश्यक आहे. शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करावे. शब्दफेक चढउतार, भाव- भावना मनात रुजलेली हवी. ऐकणाराच्या हृदयात भिडायला हवं विद्यार्थीदशेत धिटपणे बोलण्याची बिज‌ पेरायला हवे साने गुरुजी होऊन जिवंतपणा आणायला हवा. शिवाजी महाराज बनून इतिहास …

Read More »

ग्रामीण साहित्याचा ‘भीष्म’ काळाच्या पडद्याआड, ‘पाचोळा’कार रा. रं. बोराडे यांचे निधन

  छ. संभाजी नगर : मराठी ग्रामीण साहित्यात विपूल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे मंगळवारी वयाच्या ८४ वर्षीय निधन झाले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना ‘पाचोळा’कार म्हणून ओळख मिळाली होती. ५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली पाचोळा ही …

Read More »

येळ्ळूर येथील कलमेश्वर गल्ली कॉर्नर जवळील धोकादायक टीसी अन्यत्र हटवण्याची मागणी

  बेळगाव : येळ्ळूर येथील युनियन बँकेसमोरील शिवसेना चौकात कलमेश्वर गल्ली कॉर्नर वर असलेला धोकादायक ट्रान्सफॉर्मर तात्काळ अन्यत्र सुरक्षित जागी हटविण्यात यावा, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर शाखा आणि स्थानिक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडूसकर …

Read More »