Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पार्वती सिद्धरामय्या, मंत्री भैरती यांना पुन्हा दिलासा

  न्यायालयाने ईडी समन्सवरील स्थगिती वाढवली बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि मंत्री भैरती सुरेश यांना बजावण्यात आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नोटीसवरील स्थगिती उच्च न्यायालयाने सोमवारी वाढवली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती आणि मंत्री भैरती सुरेश यांनी ईडी समन्स रद्द करण्यासाठी दाखल …

Read More »

सुरक्षा कमकुवत असेल तर शांतता अशक्य

  राजनाथ सिंह; बंगळुरमध्ये एअरो शोचे उद्घाटन बंगळूर : सुरक्षा कमकुवत असेल तर शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही आणि केवळ मजबूत राहूनच आपण चांगल्या जगासाठी काम करू शकतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. राजनाथ सिंह यांनी आज बंगळुरमधील यलहंका हवाई दल स्टेशनवर ‘एअरो इंडिया २०२५’ एअर शोचे …

Read More »

मराठी भाषा दिनाला डॉ. शरद बाविस्कर उपस्थित राहणार

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. या मराठी भाषा दिनाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तर ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक सुरेश पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित …

Read More »