बेळगाव : जगात करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. मात्र आम्ही मोजक्याच क्षेत्रात गुरफटलो आहोत. करिअर निवडताना आत्मविश्वासाने सामोर जावे. ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे कॉलेजमधूनच मिळायला हवेत असे मत ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा यांनी व्यक्त केले. विश्वभारत सेवा समितीच्या पंडीत नेहरु पीयु कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते या नात्याने ते …
Read More »Recent Posts
विधिज्ज्ञ हरिष साळवे मांडणार सीमाप्रश्नी बाजू; महाराष्ट्र सरकारकडून पाठपुरावा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आंदोलन करताच महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आता सीमाप्रश्नाच्या दाव्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे सीमावासीयांची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे दाव्याला बळकटी आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात २००४ पासून खटला प्रलंबित आहे. या दाव्यात विधिज्ज्ञ …
Read More »तिरुपती मंदिर लाडू वाद : सीबीआयच्या नेतृत्वाखालील एसआयटीने ४ जणांना केली अटक
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या तिरूपती मंदिरातील लाडू प्रसाद वादात विशेष तपासणी पथकाने चार लोकांना अटक केली आहे. तिरूपती लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी असण्याचे प्रकरण समोर आले होते. या नंतर देशभरातील भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta