Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

“कर”नाटकी पोलिस प्रशासनाचा दुटप्पीपणा!

  बेळगाव : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलन करीत आहे. आज सात दशके झाली तरी मराठी भाषिकांची महाराष्ट्रात विलीन होण्याची इच्छा कमी झालेली नाही. हे दाखविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील मराठी भाषिक वेगवेगळी आंदोलने करत असतात. आजपर्यंत समितीने अनेक रस्त्यावरच्या …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती कार्यकर्त्यांचे जाहीर आभार

  बेळगाव : दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते या महामेळाव्यासंबंधी पोलीस खाते व प्रशासन यांच्याकडे परवानगीसाठी रितसर अर्ज करण्यात आला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मेळावा कोठे घ्यावा यासाठी काही ठिकाणे देण्यात …

Read More »

“…या खुर्चीवर अवघडल्यासारखे वाटत आहे”…मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बेळगाव : मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष हिवाळी अधिवेशनात थांबलेला दिसून येत आहे. दरम्यान आज गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या विधान परिषदे उपस्थित होते. यावेळी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना त्यांचे आसन आणि टेबलामध्ये अंतर कमी होते. त्यामुळे सिद्धरामय्या यांना उभे राहून …

Read More »