बेळगाव : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मैत्रेयी कलामंच मंडळाचा छोटेखानी हळदीकुंकू कार्यक्रम जत्तीमठ किर्लोस्कर रोड येथे पार पडला. नेहमीप्रमाणे सामाजिक दृष्टीकोनातून सामान्य महिलांसोबत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आजूबाजूच्या भाजी विक्रेत्या महिलांना बोलावून त्यांना हळदीकुंकू, तिळगुळ व भेटवस्तू वाण म्हणून देण्यात आले. मैत्रेयी कलामंच मंडळ आपले वर्षभरातील विविध उपक्रम अनाथाश्रम, …
Read More »Recent Posts
डोक्यात दगड घालून पत्नीची निर्घृण हत्या!
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे ऊस तोडण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या दाम्पत्याच्या क्षुल्लक भांडणातून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील उप्परट्टी गावात घडली. मीराबाई जंगले (30) असे मृत पत्नीचे नाव असून बालाजी जंगले (40) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. महाराष्ट्रातील चांबुरदर गावातील बालाजी आणि मीरा दाम्पत्य …
Read More »हुबळी ते बनारसदरम्यान कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे
मिरज : प्रयागराज येथे सुरू असणार्या कुंभमेळ्यासाठी दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून हुबळी ते बनारस विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. या रेल्वेचे आरक्षण देखील आता फुल्ल झाले आहे. प्रयागराज येथे कुंभमेळा पार पडत आहे. यासाठी दक्षिणेतून आणि पश्चिम महाराष्ट्रातून कुंभमेळ्यासाठी जाणार्या भक्तांसाठी दक्षिण – पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून विशेष रेल्वे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta