Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

प्रभाग समित्यांसाठी ध्वनिक्षेपकावरून जागृती; महापालिकेचा निर्णय

  बेळगाव : प्रभाग समित्यांसाठी बेळगावकरांकडून प्रतिसाद मिळावा, यासाठी महापालिकेच्या घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकावरून जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाचे सहायक कार्यकारी अभियंत हणमंत कलादगी यांच्यासोबत चर्चा करण्याची सूचना आयुक्त शुभा बी. यांनी दिली आहे. प्रभाग समिती संघटनेचे पदाधिकारी अनिल चौगुले, विकास कलघटगी व आनंद आपटेकर यांनी …

Read More »

कर्नाटकच्या मंत्र्यांचीच कन्नडमध्ये लिहिताना त्रेधा…

  बेंगळुरू : भाषेच्या वृद्धीसाठी देशभारातील अनेक राज्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मात्र एखाद्या राज्याच्या मंत्र्यांनाच संबंधित राज्याची भाषा लिहिता येत नसेल तर? असाच काहीसा प्रकार कर्नाटकचे कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज तांगडगी यांच्याबरोबर झाला आहे. कोप्पळ जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये लिहताना अडखळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंत्र्‍यांना सोशल मीडियावर चांगलंच …

Read More »

महिला आघाडीचा हळदी -कुंकू समारंभ उत्साहात

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्यावतीने आयोजित महिला मेळावा तथा हळदी -कुंकू समारंभ कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे नुकताच उदंड प्रतिसादात उत्साहात पार पडला. म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने दरसाल महिला मेळावा म्हणजे हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात येतो. दरवर्षी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी …

Read More »