बेळगाव : 32 गाजलेल्या कादंबऱ्याचे लेखक, अनेक कथानी मराठी विश्व ढवळून काढणारे व ज्यांच्या कथानकांवर अनेक चित्रपट निर्माण करण्यात आले त्या ग्रामीण साहित्यिक द. का. हसमणीस यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या पहिल्याच “स्वातंत्र्यवीर द का हसमणीस वांग्मय पुरस्कारासाठी” बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांची …
Read More »Recent Posts
साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या!
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला झालाय. तो सुद्धा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. …
Read More »रवींद्र पाटील यांना ‘विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार’ जाहीर
बेळगाव (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रातील नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था, उत्तूर यांच्यातर्फे ‘विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. चे तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक सन्मा. रवींद्र मारुती पाटील यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta