Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शिवरायांचा आदर्शातून व्यक्तीमत्व विकास घडवा : शिवसंत संजय मोरे

  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न शिनोळी (प्रतिनिधी) : कार्वे पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अर्जुन पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष …

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे निराधार वृद्धावर अंत्यसंस्कार

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात दुर्धर आजारावर उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचे शुक्रवार (दि.३१) जानेवारी रोजी निधन झाले. माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दामोदर चांदाळ (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दामोदर चांदाळ हे गेल्या २८ वर्षांपासून रामदुर्ग (ता. बेळगाव) येथील हॉटेल अलंकारमध्ये …

Read More »

महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज मोहोलने पटकावली; अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने मैदान सोडले

  पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज …

Read More »