Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक केनेडी फिल्बर्ट यांची एसकेई प्लॅटिन ज्युब्ली मैदानाला भेट

  बेळगाव : तामिळनाडू राज्य महिला क्रिकेट संघाचे जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि बेळगावचे अष्ठपैलू क्रिकेटपटू केनेडी फिल्बर्ट यांनी अनगोळ येथील एसकेई प्लॅटिन ज्युब्ली मैदानाला भेट दिली. प्रसंगी क्रिकेट प्रशिक्षक रविशंकर मालशेट यांनी केनेडी फिल्बर्ट यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक विवेक पाटील यांनी केनेडी फिल्बर्ट यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू …

Read More »

जोगता सोडण्याचा हिडीस प्रकार अनिंसने हाणून पाडला

  गडहिंग्लज : देवदासी प्रथा बंद करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यामध्ये देवदासींना विवाह करण्याचा अधिकार दिला आहे. आणि मुलींना हिंदू मंदिरांमध्ये समर्पित करणे बेकायदेशीर केले आहे. महाराष्ट्र देवदासी प्रथम अधिनियम 2005 नुसार देवाला देवीला मुलगी देवदासी म्हणून अर्पण करणे किंवा मुलगा जोगता म्हणून अर्पण करणे हा कायद्याने …

Read More »

माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली बीम्सच्या संचालकांची भेट

  बेळगाव : गरोदर महिला व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत तसेच रुग्णांना बेळगाव जिल्हा रूग्णालयात योग्य उपचार मिळावेत तसेच आवश्यक सुविधांबाबत माजी नगरसेवक संघटनेच्या सदस्यांनी आज बीम्सच्या संचालकांशी चर्चा केली. बेळगाव बीम्स रुग्णालयात दाखल झालेल्या माजी नगरसेवक संघटनेच्या सदस्यांनी अध्यक्ष शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली बीम्सचे संचालक अशोक शेट्टी …

Read More »