बेळगाव : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला गेलेले बेळगावचे पाच भाविक बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगावातील 30 जण कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्यापैकी पाच जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आज मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात 10 कोटींहून अधिक भाविक शाही स्नानासाठी येणार आहेत. बेळगावातून 30 जण …
Read More »Recent Posts
महाकुंभमेळ्यात गेलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यासह दोन मुली जखमी
बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावमधील काही नागरिक जखमी झाले आहेत. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्या तसेच दोन मुली जखमी झाल्या असल्याचे वृत्त हाती आले आहे. जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सरोजिनी नंदूविनळ्ळी (रा. कुपेम्पू नगर) आणि कांचन कोपर्डे (रा. शेट्टी गल्ली) कांचन कोपर्डे यांच्यासमवेत त्यांचे …
Read More »महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत बेळगावच्या भाविकांचा समावेश?
बेळगाव : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये आज (बुधवार) मौनी अमावस्येच्या पवित्र स्थानानिमित्त संगमावर प्रचंड गर्दी झाल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर शंभरहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बेळगावच्या ही चार भाविकांचा समावेश असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेळगावचे 9 भक्त एकत्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta