बेळगाव : हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडगाव येथील सोमेश्वरी हॉल श्री मंगाई नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि श्री मंगाई नगर रहिवासी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने जयंती निमित्त फोटो पूजन करण्यात आले. फोटो पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बंडु केरवाडकर आणि …
Read More »Recent Posts
नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
सौंदत्ती : सौंदत्ती यल्लम्मा यात्रेत आलेल्या आलेल्या एकाच कुटुंबातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहरात नवीलूतीर्थ धरणाजवळ मलप्रभा नदीत ही दुर्दैवी घटना घडली. वीरेश कट्टीमणी (वय १३) आणि सचिन कट्टीमणी (वय १४) अशी मृत मुलांची नावे असून ते दोघेही गदग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सौंदत्ती …
Read More »बेळगाव येथील तरूणांकडून बैलूर येथील महिलेस बेदम मारहाण!
खानापूर : बेळगाव येथील तरूणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर (ता. खानापूर) येथे घडली आहे. या घटनेत लक्ष्मी रवळू कागणकर (४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta