बेळगाव : देशाचे संविधान हे केवळ पुस्तक नाही तर ते देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण आहे. मात्र हेच संविधान धोक्यात आले असून त्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस, खासदार प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले. १९२४ मध्ये महात्मा गांधींनी बेळगावात आयोजित केलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या …
Read More »Recent Posts
छत्तीसगडमध्ये 20 नक्षलवादी ठार, एकावर तर 1 कोटीचा इनाम
गडचिरोली : महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून ही कीड हटवण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ कडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. 36 तास उलटूनही अजूनही ही चकमक सुरूच आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात धुमश्चक्री …
Read More »तुर्कीतील स्की रिसॉर्ट हॉटेलला भीषण आग! किमान ६६ जणांचा मृत्यू, ५१ जण जखमी
तुर्कस्तानच्या एका स्की रिसॉर्टमधील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत किमात ६६ लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर ५० पेक्षा जास्त नागरिक यात जखमी झाले आहे. स्थानिक वेळेनुसार ३ च्या सुमारास ही आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आगीची दाहकता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta