मुख्यमंत्री सिद्धरामय्या; ईडीचे प्रसिध्दी पत्रक राजकीय हेतूने प्रेरित बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) जागा ताब्यात घेतल्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रसिध्दी पत्रकाशी माझा काहीही संबंध नाही. ते राजकीय हेतूने तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुडा घोटाळ्याच्या संदर्भात ३०० …
Read More »Recent Posts
बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेत मंगळवारी प्रा.युवराज पाटील
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय आयोजित पन्नासाव्या बॅ नाथ व्याख्यानमालेतील मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी चौथे पुष्प गुंफण्यासाठी युवा व्याख्याते प्रा युवराज पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा अल्पपरिचय पुढील प्रमाणे ते लोकराजा शाहू ॲकॅडमीची संस्थापक असून लेखक, प्रेरणादायी वक्ता, म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. मानसशास्त्र, मराठी व इतिहास …
Read More »प्रसाद पंडित यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले
बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवारी जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी गुंफले “माझा नाट्यप्रवास” या विषयावर बोलताना त्यांनी आपल्या हायस्कूल जीवनात शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफजलखानाचा वध याप्रसंगापासून नाट्य क्षेत्रातील पदार्पण कसे झाले तेव्हापासून अनेक नाटकात त्यांच्या भूमिका कशा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta