Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उद्या शाळांना सुट्टी

    बेळगाव : गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना दि. 21 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

कोलकत्याच्या ‘निर्भया’ला मिळाला न्याय; नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने आज (20 जानेवारी) कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही, त्यामुळे …

Read More »

भगतसिंग हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात

    बेळगाव : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. ज्ञान ही एका दिवसात मिळण्याची शक्ती नाही. त्यासाठी दैनंदिन जीवनात वर्तमानपत्रे, चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबरी याचे वाचन केले पाहिजे. सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी आपल्याला समजतात, दृष्टिकोनाचा विस्तार होतो. त्यामुळे आपण निबंध, इतर विषयावर चांगले लेखन करू …

Read More »