बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये कै.भाई एन्. डी. पाटील यांना आदरांजली देण्यात आली. भाई एन्. डी. पाटील यांचे कार्य शाळेतील समाज विषय शिक्षक इंद्रजीत मोरे यांनी विशद केले. एन्. डी. पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ साली सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९५५ साली अर्थशास्त्र …
Read More »Recent Posts
अयोध्या श्रीराम मंदिराचे प्रभारी गोपाजी शनिवारी बेळगावात
बेळगाव : अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिर अनावरणास येत्या 22 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बेळगावात गेल्या 11 जानेवारीपासून सुरू असलेल्या हनुमान चालीसा उत्सवात सहभागी होण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आणि अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे प्रभारी श्री …
Read More »उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या 50 व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार दि. 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी बेळगाव येथे बेळगावचे इंजिनियर व बिल्डर्स मा. श्री. अनंतराव नारायण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta