आमदार राजू कागे यांचे केंद्र, राज्य सरकारला पत्र बंगळूर : उत्तर कर्नाटकात वेगळ्या राज्याची मागणी पुन्हा एकदा गाजत आहे. सत्ताधारी काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटक वेगळे राज्य म्हणून स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ …
Read More »Recent Posts
श्रीमती मंजुळा के. नायक यांची खानापूरच्या तहसीलदारपदी नियुक्ती
खानापूर : खानापूर तालुक्यात प्रशासकीय बदल घडत असून, तालुक्याचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची बदली करण्यात आली आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे बदल आदेश जारी केले असून त्यांच्या जागी श्रीमती मंजुळा के. नायक यांची खानापूरच्या नवीन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही कारवाई एका शेतीसंबंधी प्रकरणातून उद्भवली आहे. …
Read More »जत्राटवेसमधील महात्मा बसवेश्वर सर्कलमध्ये कार्तिक दीपोत्सव कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी-चिक्कोडी रोडवरील जत्राटवेस मधील महात्मा बसवेश्वर सर्कलमध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे हा सर्कल शेकडो देव्यांनी उजळून गेला होता. येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामी आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी स्वामी व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta