बेळगांव : ज्येष्ठ नेते काॅम्रेड कृष्णा मेणसे यांचे दि. १३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तुकाराम सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) रेल्वे ओव्हर ब्रिज, खानापूर रोड बेळगांव येथे ही शोकसभा होणार आहे. सर्वांनी …
Read More »Recent Posts
हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा; महिला आघाडीच्या बैठकीत आवाहन
बेळगाव : महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक महिला आघाडीच्या कार्यालयात आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर रेणू किल्लेकर या होत्या. 17 जानेवारी रोजी आपले सर्व बंद ठेवून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा व सर्व महिलांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 8.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन …
Read More »माजी विद्यार्थ्यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन
गडहिंग्लज : हेब्बाळ-जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे १९९४ बॅचचे माजी विद्यार्थी गेल्यावर्षी अष्टविनायक यात्रा करून सलग दुसऱ्या वर्षी देखील एकत्र येऊन तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी दैवी शक्तींच्या दर्शनाचा लाभ घेतला. धार्मिक सहलीनिमित्य एवढ्या लांबचा प्रवास करून दर्शन घेतल्यामुळे सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सहलीचे आयोजन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta