Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शेतात पडलेली अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी तब्बल 38 वर्षानी मिळाली…

  निपाणी : 1987 साली यरनाळ येथील शेतात ऊस लागण करताना पडलेली माझ्या बाबांच्या (कै. शशिकांत रामचंद्र नेसरीकर रा. निपाणी) बोटातील सोन्याची अंगठी तब्बल 38 वर्षानी म्हणजे 4 जानेवारी 2025 ला त्याच रानात उसाची लागण करताना माझ्याच (चैतन्य शशिकांत नेसरीकर रा. निपाणी) पायातील चप्प्लेत रुतून/अडकून मिळाली. इतक्या वर्षाच्या शेताच्या मशागतीमुळे …

Read More »

सर्वसामान्यांनाही उज्ज्वला योजनेप्रमाणे सबसिडी द्या

    निपाणी : केंद्र शासनातर्फे उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना सबसिडीच्या दरात स्वयंपाक गॅस सिलिंडर दिले जाते. इतर नागरिकांना ही सवलत दिली जात नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना आर्थिक फटका बसत आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी उज्ज्वला योजनेप्रमाणे सबसिडीच्या दरात स्वयंपाक गॅस सिलिंडर देण्याच्या मागणीचे निवेदन येथील ४-जेआर …

Read More »

केएलई सोसायटीच्या इंग्लिश स्कूलची कु. मालविका चिकोडे “बेस्ट गर्ल ऑफ द इयर”

  निपाणी : निपाणी येथील केएलई सोसायटीच्या इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी कुमारी मालविका पुनम संदीप चिकोडे हिला सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीचा “बेस्ट गर्ल ऑफ द इयर” हा अवॉर्ड केएलई बोर्डाचे सदस्य माननीय श्री. प्रवीण अशोकआण्णा बागेवाडी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. कुमारी मालविका हिने या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमा …

Read More »