निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, कमलनगर परिसरात रस्ते, वीज, पाणी, गटारी अशा मूलभूत सुविधांचा वाणवा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आता आमदार शशिकला जोल्ले यांना मंगळवारी (ता. १४) नागरिकांनी दुसऱ्यांदा निवेदन देऊन सोयी सुविधा राबविण्याची मागणी केली. निवेदनातील माहिती अशी, बऱ्याच वर्षापासून …
Read More »Recent Posts
सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी दहा कोटीचा विकास निधी जाहीर
मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मकरसंक्रांतीची भेट बंगळूर : मकर संक्रांतीच्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना बंपर भेट दिली आहे. आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांचे विकास अनुदान जाहीर केले आहे. गेल्या वर्षी बेळगाव येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांना अनुदान वाटप न केल्याबद्दल भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री …
Read More »खानापूर तालुका समितीच्यावतीने जांबोटी भागात हुतात्मा दिनाची जनजागृती!
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यासाठी जांबोटी भागात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta