मावळा ग्रुपतर्फे जिजाऊ जयंती ; फलकाचेही अनावरण निपाणी (वार्ता) : राजमाता जिजाऊ मासाहेब या खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या प्रेरिका होत्या. त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली व रयतेचे राज्य उभे केले. त्यामुळेच आजही आपल्या देशामध्ये सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी माता प्रत्येक मुलाला मिळाल्यास या जगाचा …
Read More »Recent Posts
शेतीसाठी चांगल्या पीक पद्धतीचा अवलंब करावा
पंकज पाटील; शेतकऱ्यांना सबसिडी स्वरूपात औषध पंपाचे वाटप निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेती पिकवावी व नवनवीन पिक पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून उत्पादन वाढण्याबरोबरच कीडरोगमुक्त पिकांचे उत्पादन निघून अपेक्षित उत्पादन मिळेल, असे मत माजी जिल्ह पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले. येथील पंकज पाटील युवा मंच व …
Read More »सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांच्या वतीने सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम
येळ्ळूर : परंपरेनुसार शांकभरी पौर्णिमेला प्रतिवर्षी येळ्ळूरच्या भाविकाकडून सौंदत्ती यल्लमा डोंगरावर सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतो. आज सोमवार (ता. 13) रोजी दुपारी बारा वाजता सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांकडून सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामूहिकरित्या ओला व सुका नैवेद्य परड्यामध्ये भरला जातो. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta