Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

चांद शिरदवाड पंचकल्याण महामहोत्सवात सुविधांना प्राधान्य

  खासदार प्रियंका जारकीहोळी ; बोरगाव भेटी दरम्यान दिली ग्वाही निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे नूतन श्री 1008 भगवान सुपार्श्वनाथ जीनभिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महा महोत्सव व विश्वशांती महायज्ञ होणार आहे. या महामहोत्सवात गावात कोणतीच अडचण होणार नाही, याची दक्षता घेऊन सहकाररत्न उत्तम …

Read More »

युवा मेळाव्याला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा

  बेळगाव : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून युवा मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ …

Read More »

त्यागवीर लिंगराज नरेश यांची १६४ वी जयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : केएलई सोसायटीच्या लिंगराज महाविद्यालयात १६४ वी लिंगराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. ज्यामध्ये त्यागवीर शिरसंगी नरेश लिंगराज, एक दूरदर्शी नेते आणि केएलई सोसायटीचे संस्थापक व्यक्तिमत्व यांचा वारसा म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कारंजीमठचे परमपूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीगलू यांची दिव्य उपस्थिती होती. ज्यांनी शिक्षण आणि सामाजिक …

Read More »