बंगळूर : नक्षल कार्यकर्त्या मुंडगारू लता यांच्यासह चार महिला आणि दोन पुरुषांसह सहा नक्षल सैनिकांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. माओवादी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर राज्याच्या इतिहासात प्रथमच अशी घटना मुख्यमंत्र्यांचे गृह कार्यालय कृष्णा यांनी पाहिली आहे. बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मार्गावर जाण्याच्या इराद्याने मुंडगारू लता यांच्या नेतृत्वाखालील सहा …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ठीक दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी हुतात्मा दिनाविषयी विचारविनिमय करण्यात येणार असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे …
Read More »मराठा मंदिर, बेळगांवतर्फे जिजाऊ व विवेकानंद जयंतीचे आयोजन
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठा मंदिराच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात येणार आहे. रविवार दि. 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता मराठा मंदिरच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जेष्ठ कलाकार सौ. सायली जोशी – गोडबोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सौ. सायली जोशी या साहित्यिका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta