Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावातून चोरीस गेलेली क्रेटा कार हैदराबादमध्ये जप्त

  एकाला अटक; माळमारुती पोलिसांची कारवाई बेळगाव : बेळगाव शहरातील महांतेशनगर येथून २ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरीला गेलेल्या क्रेटा कारच्या तपासात यश आले असून अखेर माळमारुती पोलिसांनी सदर कार जप्त केली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चोरीचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एक विशेष …

Read More »

शहापूर येथे अनुभव वैदिक शाळेचा वर्धापन दिन साजरा

  बेळगाव : शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील अनुभव वैदिक शाळेचा पहिला वर्धापन दिन बुधवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमाला केएलई इंजिनिअरिंग कॉलेजचे डी.एस. रेवणकर, एन एस गुंजाळ, कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक देवीप्रसाद पाटील व पत्रकार श्रीकांत काकतीकर अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अनुभव …

Read More »

शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमी उजळली दीपोत्सवाने

  बेळगाव : शहापूर येथील मुक्तीधाम स्मशानभूमी आज गुरुवारी भारतमाता महिला मंडळ आणि मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो. आजही गुरुवारी सायंकाळी मुक्तीधामातील श्री महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी …

Read More »