Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कॅपिटल वन एकांकिका स्पर्धा पहिला दिवस

  बेळगाव : कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आज एकूण सात सादरीकरणाने सुरुवात झाली. सकाळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजनाने झाली. सकाळी 11 ते 3 च्या सत्रात 4 एकांकिका ट्रेलर, कलम 375, ओळख व दशावतार या एकांकीकांचे सादरीकरण झाले. संध्याकाळी दुसऱ्या सत्रात चाचरणाऱ्या फॅन्टसीचे युध्द, लेखकाचा कुत्रा व नदीकाठचा प्रवास …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेला उदंड प्रतिसाद

  बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भव्य सामान्यज्ञान स्पर्धा मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक लहान गट, प्राथमिक मोठा गट, माध्यमिक आणि महाविद्यालय गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्‌घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत …

Read More »

शॉर्ट सर्किटमुळे वडगाव, शहापूर शिवारातील ऊस जळाला

  बेळगाव : शुक्रवार दि. 3/1/2025 रोजी दुपारी रयत गल्लीतील युवा शेतकरी महेश होसुरकरच्या दिड एकरसह इतर शेतकऱ्यांचा शनिवारपासून तोडण्यास सुरु करण्यात येणाऱ्या ऊसाला दुपारी अचानक आग लागली. परिसरातील जवळपास 8 एकरमधील ऊस जळून गेल्याने तोंडाजवळ आलेला घास नियतीने हिरावून घेतल्याने घाम गाळून पीकवलेले पीक वाया गेल्याने सर्व शेतकरी दुखःत …

Read More »