Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

साठे प्रबोधिनीतर्फे बहारदार कवी संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मराठी विद्यानिकेतन व गुरुवर्य वि. गो. साठी मराठी प्रबोधनी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले व स्त्री जीवन या विषयावर आधारित पालक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कवी संमेलन आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाला सर्वांचाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जवळपास 22 …

Read More »

संभाजीनगर रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेने हटवले

  संबंधित कुटुंबीयांना जागेची हकपत्र; ४० वर्षानंतर समस्येचे निराकरण निपाणी (वार्ता) : शहरात उपनगरांच्या माध्यमातून दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. येथील देवचंद महाविद्यालय परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधण्यात आले होते. अनेक वर्षांपासून नागरिकांना मुख्य रस्त्यापासून दूर राहावे लागले होते. अखेर …

Read More »

येळ्ळूरनगरीत उद्या साहित्याचा जागर : अभिनेत्री वंदना गुप्ते खास आकर्षण

  येळ्ळूर : येळ्ळूर येथे आज रविवार (ता. 5) रोजी, 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना …

Read More »