Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बिजगर्णी हायस्कूलमध्ये निवृत्त हवालदार मेजर उत्तम जो. मोरे यांचा सन्मान

  बिजगर्णी : बिजगर्णी हायस्कूलच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. या क्रीडा महोत्सवचे उद्घाटन निवृत्त जवान उत्तम जोतिबा मोरे यांच्या हस्ते श्रीफळ, ध्वजारोहण करून करण्यात आले. सावित्री फुले फोटो पूजन मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. खो – खो मैदानाच पूजन सागर नाईक यांच्या हस्ते, कब्बडी मैदानाचे पूजन श्रीफळ …

Read More »

बाळंतिणी आणि नवजात शिशूंच्या मृत्यू प्रकरणी कर्नाटक भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

  बेळगाव : बाळंतिणी आणि नवजात शिशूंचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार काहीही उपाय योजना करत नाही, असा गंभीर आरोप कर्नाटक भाजप महिला मोर्चाने केला आहे. यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप महिला मोर्चाने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितले की, बिम्स …

Read More »

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट : 6 जणांचे मृतदेह सापडले

  विरुधुनगर : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आतापर्यंत 6 मृतदेह सापडले असून आणखी लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य हाती घेतले आहे. स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही. परवानाधारक फटाक्यांच्या …

Read More »