बेळगाव : शहरातील अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती अनावरण आणि समाज भवन उद्घाटन समारंभ गोंधळात अडकला आहे. एका बाजूला, गावकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण करून अनावरण समारंभाला सुरुवात करण्यासाठी पालिकेला वाव दिला, तर दुसऱ्या बाजूला महापौर आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत आज केवळ वास्तुशांती कार्यक्रम पार पडला. बेळगाव महापालिकेस भेट …
Read More »Recent Posts
खराब वातावरणामुळे रब्बी पीके धोक्यात!
बेळगाव : शेतकरी हा सदैव सलाईनवरच असतो अशीच परिस्थिती सतत निर्माण झालेली आहे. कारण अतिवृष्टीने दुबार पेरणी लागली. त्यात ऐन बहरात आलेल्या भातपीकांवर करपा रोग पडल्याने उतार कमी तर झालाच. पण आता भातपीकाला गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलला 1000/1500 रु. भाव कमी झाल्याने मशागत खर्च वाढल्याने कसा ताळमेळ बसवावा यात शेतकरी सापडलाय. …
Read More »दिवा महोत्सवात कु. अनुश्री जाधव हिचा सत्कार
ठाणे : शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मंडळाच्या वतीने दरवर्षी न चुकता निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन पहिली ते चौथी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta