Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पायोनियर बँकेचा उत्कृष्ट बँक म्हणून गौरव

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन सहकारी बँकेला सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट बँक हा पुरस्कार बहाल करण्यात आला. बेळगाव जिल्हा अर्बन सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील 28 बँकापैकी पाच बँकांना वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील तहव्वुर राणा याला भारतात आणणार

  नवी दिल्ली : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला भारतीय विसरले नाहीत. या हल्ल्यातील पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा याला लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे. भारतीय कुटनीतीचा हे मोठं यश मानण्यात येत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आता कायदेशीर बाबींसोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर …

Read More »

सैनिकांच्याप्रति आदर बाळगा : प्रा. मधुकर पाटील

  सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा सन्मान सोहळा निपाणी (वार्ता) : बंदूक आणि पेनाचे समाजात महत्त्वाचे योगदान आहे. देश सेवेसाठी शहीद होणे, गोळ्या घेणे मोठे काम आहे. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान करून त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. सैनिकामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे मत इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांनी …

Read More »