बेळगाव : आश्रय कॉलनी नानावाडी येथे श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 53 वार्षिक श्री अय्यप्पा पूजा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या महोत्सवाअंतर्गत दि. 22 रोजी ध्वजारोहण झाले. दि.22 ते 27 डिसेंबर पर्यंत रोज पूजा, विशेष पूजा, खास पूजा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच तालपोली मिरवणूक, …
Read More »Recent Posts
कंग्राळ गल्लीत विविध स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : कंग्राळ गल्ली वेताळ देवस्थानच्या यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये लहान मुले, मुली व महिला यांनी भाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन गल्लीतील युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने राबविली होती. लिंबू चमचा, बटाटा, संगीत खुर्ची, करेला अशा अनेक स्पर्धा भरविण्यात आल्या. या स्पर्धेचे प्रायोजक एस. पी. कार ॲक्सेसरीजचे …
Read More »खानापूर तालुका कृषक समाजाच्या अध्यक्षपदी कोमल जिनगौड तर उपाध्यक्षपदी रमेश पाटील
खानापूर : तालुका कृषक समाजासाठी 2025 ते 2029 या कार्यकाळातील कार्यकारी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सभा 31 डिसेंबर 2024 रोजी खानापूरच्या सहाय्यक कृषी संचालक कार्यालयात आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कृषी संचालक आणि पदनिर्दिष्ट सचिव श्री. सतीश प्रकाश माविनकोप्प होते. त्यांनी बिनविरोध निवड झालेल्या 15 कार्यकारी सदस्यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta