बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर यांच्यातर्फे आयोजित आणि श्रीराम बिल्डर्स पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर यांच्यातर्फे नुकत्याच आयोजित क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते श्रीराम बिल्डर्सचे मालक गोविंद टक्केकर हे होते. त्यांनी विजेत्या व उपविजेत्या संघासाठी यांनी अनुक्रमे 25000 व …
Read More »Recent Posts
जांबोटी सोसायटीच्या खानापूर शाखेचा उद्या रौप्य महोत्सवी कार्यक्रम
खानापूर : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को – ऑप. सोसायटीच्या खानापूर शहरातील शाखेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उद्या बुधवार दि. १ जानोवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक, चेअरमन विलासराव बेळगावकर हे उपस्थित राहतील. यावेळी दिपप्रज्वलन आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार दिगंबर पाटील, अरविंद …
Read More »नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज!
बेळगाव : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान सरत्या वर्षाच्या नकारात्मक घटना आणि क्लेश यांचा ओल्डमॅन दहन करून नष्ट करीत नवीन संकल्पनांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात केली जाते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लहानांपासून तर तरुणाईदेखील ओल्डमॅन तयार करण्यात व्यस्त असते. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि शहरांच्या जीवनशैलीत याला थोडासा वेळ मिळणे कठीण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta