Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

“सासू लवकर मरू दे” २० रूपयाच्या नोटेवर लिहून केला नवस

  कलबुर्गी : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील या प्रकरणाची सध्या गावभर चर्चा होत आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपुर तालुकाच्या कातादरगी भागात भाग्यवंती मंदिर आहे. मंदिरातील व्यवस्थापनाने दानपेटीतील रकमेची मोजणी सुरू केली होती. दानपेटीत २० रूपये सापडले. २० रूपयामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ‘माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे’ असे लिहिलेले आढळले. भाग्यवंती देवीकडे …

Read More »

अखेर वाल्मिक कराड शरण!

  पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक …

Read More »

मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील तेरावी विद्यार्थीनी लष्करात दाखल!

  बेळगाव : “माझ्या काॅलेमध्ये एकमेकांना भेटताना जय हिंद हा नारा दिला जातो आणि तेच माझ्या यशाचा प्रेरणास्थान आहे!” असे गौरवोद्गार कुमारी विकीता विष्णू गावडे या विद्यार्थिनीने सत्कार प्रसंगी काढले. “देशाचे आम्ही शुर शिपाई”, “आम्ही कोणा भिती नाही”, “पाऊल आमचे पुढेच जाई”, ” भीतीची तर मुळीच बाधा नाही!” याचे बाळकडू …

Read More »