कै. एम. डी. चौगुले दहावी व्याख्यानमालेस सुरुवात बेळगाव : वर्षभर त्या त्या शाळेच्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या विषयांचे अध्ययन केले जाते पण तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानमालेंमुळे विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होण्यासाठी मदत होते, असे विचार युवा नेते मदन बामणे यांनी मांडले. कलमेश्वर हायस्कूल मण्णूर येथे कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून …
Read More »Recent Posts
“सन्मित्र”चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात
बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने २०२५ सालाकरीता छापलेल्या नवीन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्री चांगळेश्वरी मंदिर येथे चेअरमन राजकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एसबीआय बँकचे निवृत्त अधिकारी श्री. अरुण नाईक हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर सन्मित्रचे …
Read More »कणकुंबी येथील एका रिसॉर्टमध्ये खासबाग येथील तरुणाचा बुडून मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. महांतेश गुंजीकर (वय 27), खासबाग बेळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलसानी दिलेली माहिती अशी की, मृत हा एलजी कंपनीचा कर्मचारी असून शनिवारी सायंकाळी एलजी कंपनीच्या बेळगाव शाखेतील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta