Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

लँडिंगवेळी विमान क्रॅश; ६७ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

  दक्षिण कोरिया : लँडिंगवेळी एअरपोर्टवरच विमान क्रॅश झाले अन् दुर्घटना घडली. १८१ प्रवाशंना घेऊन जाणारे विमानात अचानक आग लागली अन् ते कोसळले. यामध्ये आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात कझाकिस्थानमध्ये झालेली विमान दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण कोरियातही विमान लँडिंगवेळी दुर्घटना झाली. दक्षिण कोरियामधील दक्षिण-पश्चिमी परिसरातील …

Read More »

भीषण रस्ता अपघात; हेस्कॉम इंजिनिअरच्या आईचा मृत्यू

  चिक्कोडी : निपाणी- मुधोळ राज्य महामार्गावर शनिवारी शासकीय बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात हेस्कॉम अधिकाऱ्याच्या आईचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग शहरातील निर्मला आवटे (६०) यांचा मृत्यू झाला. कार चालवत असलेले चिक्कोडी हेस्कॉमचे उपविभागीय सहाय्यक अभियंता नेमिनाथ आवटे (43) हे सुदैवाने बचावले. तो चिक्कोडी शहरातील यादव नगर …

Read More »

डेटाची चोरी करून बँकेतील पैसे केले वर्ग; चौघांना अटक

  बंगळूर : पूर्व विभागाच्या सीईएन पोलिसांनी एका खासगी कंपनीचा डेटा चोरून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करणाऱ्या राज्याबाहेरील चार सायबर घोटाळेबाजांना अटक केली असून त्यांच्याकडून १,८३,४८,५०० रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि बनावट मुद्देमाल जप्त केला आहे. बंगळुरस्थित ड्रीम प्लग टेक सोल्युशन्स प्रायव्हेटली (सीआरईडी) च्या संचालकांनी सीईएन ईस्ट स्टेशनवर …

Read More »