Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

वाल्मिकी कराडला अटक करा… धनंजय मुंडे राजीनामा द्या, बीडमध्ये ‘काळा आक्रोश’

  बीड : बीडमध्ये काळा आक्रोश उसळला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांचा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा दाखल झाला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. सर्वत्र काळे कपडे घातलेले आणि काळे झेंडे घेतलेले …

Read More »

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या या ‘अर्थभास्करा’ला अखेरची मानवंदना देण्यासाठी देशभरातील नेते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी उपस्थित होती. जगातील नेत्यांनीही डॉ. सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. …

Read More »

नितीश रेड्डीचे पहिले कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू

    मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा नितीश कुमार रेड्डी खंबीरपणे उभा राहिला. आपली पहिलीच कसोटी मालिका खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने मालिकेत आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावले नव्हते, मात्र त्याने ४२, ४२ धावांची बहुमूल्य खेळी केली होती. आता मेलबर्नच्या मैदानात भारतीय संघ बॅकफूटवर असताना …

Read More »