बेळगाव : केंद्र सरकार राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा कार्यक्रम महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आयोजित करते, अशी स्थिती आता राहिलेली नाही. त्यांनी कार्यक्रम आयोजित केल्यास आम्ही सेवक म्हणून काम करू, असे उपमुख्यमंत्री आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी. के शिवकुमार म्हणाले. गांधी भारत कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, आपल्या देशाच्या …
Read More »Recent Posts
27 डिसेंबर रोजी सुवर्णसौधमध्ये महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
बेळगाव : 1924 च्या महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्षाचा कार्यक्रम अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करून महात्मा गांधींच्या आदर्शांचा देशवासीयांना परिचय व्हावा यासाठी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असे पर्यटन विभागाचे मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. बेळगाव सुवर्णसौधच्या प्रांगणात महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या …
Read More »हावेरीजवळ अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
बंगळूर : राज्यात बुधवारी दुपारी एक भीषण अपघात झाला असून त्यात एका मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शिग्गावजवळील तडसा क्रॉस येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारने नियंत्रण गमावले, रस्ता दुभाजकावरुन पलिकडे उडी मारली आणि हुबळीहून बंगळुरच्या दिशेने येणाऱ्या मोटारला धडकली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta