निपाणी (वार्ता) : नगरपालिकेत गेल्या ६ वर्षांपासून कोणत्याही सत्तास्थाने नसतांना प्रभाग क्र. १९ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील आहे. सध्या सार्वजनिक शौचालया साठी २० लाखाचा निधी मंजूर करून आणला आहे. निविदा प्रक्रिया झाले असून लवकरच या कामालाही प्रारंभ होणार असल्याची माहिती नगरसेवक शौकत मणेर यांनी दिली. ते म्हणाले, जुना …
Read More »Recent Posts
येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त निपाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेजसमोरील चर्चमध्ये बुधवारी (ता. २५) ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा पार पडला. रेव्ह. सचिन ननावरे यांनी, येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानव जातीला शांतीचा संदेश दिला आहे. त्याचे जीवनात आचरण करावे. समाजातील रंजल्या, गांजल्यासह वंचितांना दानधर्म करावे. तरच ख्रिसमस साजरा केल्यासारखे होणार असल्याचे सांगितले. यावेळी …
Read More »जम्मू काश्मीर लष्कराच्या वाहन अपघातात चिक्कोडी तालुक्यातील जवान शहीद
बेळगाव : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने बेळगाव जिल्ह्यातील पंत बाळेकुंद्री येथील एक तर चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी एक तसेच उडपी, बागटकोट येथील जवानासह पाच भारतीय जवान शहीद झाले. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी गावातील धर्मराज सुभाष खोत हे शहीद झालेल्या सैनिकांपैकी एक असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta