Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजमध्ये मुलांच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन

  बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन ए. के.पी फौंडर्सचे श्री. राम भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे होते तर अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे संचालक पी. आर. गोरल हे होते. श्री. राम …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती

  मुंबई : शोलेतल्या ‘विरु’सह अनेक सशक्त भूमिका साकारणारे दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. ते ८९ वर्षांचे आहेत. मागील १२ दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याची माहिती समोर आली आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यावर सलमान …

Read More »

हलसाल परिसरात हत्तींच्या कळपाचे थैमान!

  भातपिकांचे नुकसान! नुकसानभरपाई व हत्ती बंदोबस्ताची मागणी खानापूर : खानापूर तालुक्यातील हलसाल या गावात गेल्या दोन दिवसांपासून आठ हत्तींचा कळप थैमान घालत असून, गावातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तत्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची …

Read More »