अध्यक्षपदी शुभम शेळके तर कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील, उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक कोरे गल्लीचे ज्येष्ठ पंच व समितीचे ज्येष्ठ नेते शिवाजी हावळाणाचे यांच्या अध्यक्षतेखाली हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी पार पडली. सुरुवातीला हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील …
Read More »Recent Posts
सीमावासीय शिक्षक मंच सामान्य-ज्ञान परीक्षेला येळ्ळूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
येळ्ळूर : महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या कर्नाटकातील प्राथमिक शिक्षकांच्या 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच सामान्य ज्ञान परीक्षेला येळ्ळूरमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निवृत्त प्राचार्य शामराव पाटील होते. तर उद्घाटक म्हणून प्रकाश मरगाळे, मार्गदर्शक राजेंद्र मुतगेकर, प्रमुख पाहुणे …
Read More »श्री साई सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप
सदलगा : चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील श्री साई सोशल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजातील उपेक्षित वर्गाच्या दैनंदिन जीवनातील गरजा लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने उघड्यावर झोपडीत राहणाऱ्या लहान बाळांना व स्त्री-पुरुषांना थंडीपासून संरक्षण मिळावे हा उदात्त हेतू ठेवून संस्थेचे संस्थापक माननीय श्री. महादेवराव भीमा मधाळे यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta