Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खादरवाडी येथील बकापाच्या वारीला समाजकंटकांनी लावली आग

  बेळगाव : खादरवाडी गावच्या बकापाच्या वारीला काही अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जनावरांच्या चाऱ्याचे, शेत पिकाचे शेतकऱ्यांच्या काजू, आंब्याच्या बागांचे लाखो रुपयाचे नुकसान केले ही बातमी गावात समजतात सर्व शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन आग लागलेली त्या ठिकाणची पाहणी केली. या आगीत शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले …

Read More »

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) यांच्यावतीने २४ रोजी मोफत नेत्र रोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

  बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) यांच्यावतीने श्रीमती सोनाबाई मांगीलाल सामसुखा हेल्थकेअर प्रस्तुत व के.एल.ई. संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय नेत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र रोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हलगा येथे मंगळवार दिनांक २४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता येथील …

Read More »

‘डिजिटल अटक’ घोटाळ्यात ११.८ कोटीची फसवणूक

  बंगळूरच्या सॉफ्टवेअर अभियंत्यांची तक्रार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू बंगळूर : एक ३९ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता “डिजिटल अटक” घोटाळ्याचा बळी ठरला आणि त्याने ११.८ कोटी रुपये गमावले, जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांची तोतयागिरी करणाऱ्यांनी दावा केला की त्याच्या आधार कार्डचा मनी लॉन्ड्रिंगसाठी बँक खाती उघडण्यासाठी गैरवापर केला जात आहे, असे पोलिसांनी सोमवारी …

Read More »