बंगळूरच्या सॉफ्टवेअर अभियंत्यांची तक्रार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू बंगळूर : एक ३९ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता “डिजिटल अटक” घोटाळ्याचा बळी ठरला आणि त्याने ११.८ कोटी रुपये गमावले, जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांची तोतयागिरी करणाऱ्यांनी दावा केला की त्याच्या आधार कार्डचा मनी लॉन्ड्रिंगसाठी बँक खाती उघडण्यासाठी गैरवापर केला जात आहे, असे पोलिसांनी सोमवारी …
Read More »Recent Posts
‘सीमावासीय शिक्षक मंच’ आयोजित स्पर्धेला बेळगावात प्रतिसाद १०५० विद्यार्थ्यांचा सहभाग
बेळगाव : महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या कर्नाटकातील प्राथमिक शिक्षकांच्या ‘८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच’ बेळगावतर्फे आयोजित राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. तिसरी ते पाचवी (पहिला गट) व सहावी ते सातवी (दुसरा गट) अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत १०५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हिंडलगा हायस्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या …
Read More »केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याविरोधात दलित संघर्ष समितीच्यावतीने निषेध
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधातील वक्तव्याचा होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीने निषेध नोंदवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत माफी मागण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीच्या वतीने आज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta