Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याविरोधात दलित संघर्ष समितीच्यावतीने निषेध

  बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधातील वक्तव्याचा होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीने निषेध नोंदवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत माफी मागण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीच्या वतीने आज …

Read More »

अमित शाह यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा : बेळगावमध्ये वकिलांचे आंदोलन

  बेळगाव : बेळगावच्या वकिलांनी आंदोलन करून, केंद्रीय गृहमंत्री शाह यांना मंत्रीपदावरून हटविण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना या संदर्भात निवेदन देण्यात आले. बेळगाव अहिंद मनुवादी संघटना व बेळगाव वकिलांनी आंदोलन करून गृहमंत्री अमित शहा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. यावेळी, शाहींच्या वक्तव्यामुळे देशातील जनतेला …

Read More »

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रासह सीमाभागातील युवकांना सुवर्ण संधी

  छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील तसेच सीमाभागातील युवकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. १. संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना …

Read More »